A
Atharv Kulkarni
Good_Morning · Marathi · Life
आनंद हा एक भास आहे, ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे. दु:ख हा एक अनुभव आहे , जो आज प्रत्येकाकडे आहे. तरीही अशा जीवनात तोच जिंकतो, ज्याचा स्वत:वर गाढ विश्वास आहे. ठेच तर लागत राहतीलच ती पचवायची हिम्मत ठेवा..कठीण प्रसंगात साथ देणा-या माणसांची किंमत ठेवा....!!! माणसाला स्वतःचा "फोटो काढायला वेळ लागत नाही पण स्वतःची "इमेज" बनवायला खूपच वेळ लागतो. 🌷 शुभ सकाळ 🌷 🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🍁
61 likes
59 shares