Back to feed
N
Nisha Das humor · marathi · humor

आनंद हा पैशांवर नाही तर परिस्थितीवर अवलंबून असतो. एक जण फुगा खरेदी करून आनंदी होतो तर दुसरा त्याला विकून. तिसरा फुगा फोडून . तर चौथा लावून. 😉😜😅🤣🤣

27 likes 19 shares
WhatsApp