Back to feed
A
Ayaan Reddy Good_Morning · Marathi · Life

आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच मिळतो; जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो. "समजणं" आणि "समजुन" घेणं यात खुप फरक आहे... समजण्यासाठी बुध्दी लागते आणि समजुन घेण्यासाठी मन...!!! . 💐 शुभ सकाळ💐

12 likes 57 shares
WhatsApp