"आपट्याचं पानं त्याला सोन्याचा मान,🍀 वाईटावर चांगल करायला आजचा दिवस छान🍀 जाळुनिया व्देष सारा रावना समान,🍀 ऋणानुबंध टिकवुया मनोमनी छान🍀 विजयादशमीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खुप खुप शुभेच्छा....🍀 🍀🍀🍀🍀🍀🍀
221 likes
23 shares