Back to feed
K
Krishna Bose Rain · Hindi · Rain

आपण एकटे थोडीच असतो ज्या वाटेवरून जातो ती पायवाट सोबत असते, डोक्यावर आभाळाची छाया असते , झाडे-झुडपे असतात , पक्षी-प्राणी असतात, वाहता वारा असतो सोबत, त्या शांततेत पण एक सुंदर संगीत असते मनाला टवटवीत करणार

88 likes 25 shares
WhatsApp