Back to feed
T
Tara Joshi Good_Morning · Marathi · Life

आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येकवेळी तेच आपल्याला मिळेल असे नाही परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधीच अपेक्षा नसते, यालाच आपण केलेल्या चांगल्या कामाबद्धल मिळालेले *"आशिर्वाद"* असे म्हणतो. *""शुभ सकाळ""* 💐

57 likes 61 shares
WhatsApp