D
Diya Kulkarni
Good_Morning · Marathi · Life
*"आपण दररोज रोपांना पाणी देतो, पण फळ ,फुले फक्त त्या त्या ऋतूमाना प्रमाणेच येतात"* *"म्हणूनच आयुष्यात संयम ठेवा प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावर होणारच आहे, प्रतिदिवस प्रयत्नशील राहून आपलं काम अजून चांगलं करत रहा तुम्हाला त्याच फळ वेळ आल्यावर नक्कीच मिळणार..!"* 🙏😊🍁 *सुप्रभात* 🍁😊🙏 🍃 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा* 🍃
243 likes
55 shares