A
Aditya Kulkarni
Good_Night · Mixed · Good_Night
आपण स्वतःच्या स्वत:ला कधीच मिठीत घेऊ शकत नाही,कधीच स्वत:च्या खांद्यावर डोकं ठेऊन रडू शकत नाही,एकमेकांसाठी जगणे यालाच“जीवन” म्हणतात, म्हणून त्यांना वेळ द्या जे तुमच्यावर स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतात. Good night 😊
78 likes
55 shares