I
Ishaan Iyer
Good_Morning · Marathi · Life
_*आपणांस अपयश आले की कोणी फारसे संबंध ठेवत नाहीत,*_ _*जर का यश आले तर नको ती नाती सुद्धा बोलू लागतात..!*_ _*आपल्यातील सदगुणांवर सगळे गप्प राहतील, पण दुर्गुणांवर चर्चा सुरु असेल तर मुकेही तोंडसुख घेतात..!*_ _*...तिकडे फारसे लक्ष देवू नका, हा मानवी स्वभाव आहे. एखाद्याच्या कर्तृत्वाला दाद द्यायलाही मोठे मन असावे लागते.!*_ 🙏🏻🍁शुभ सकाळ 🍁🙏🏻
89 likes
36 shares