आपनास वाढदिवसाच्या अनगिनत हार्दिक शुभेच्छा ... आपनास ऊदंड आयुष्य लाभो, हिच ईश्वर चरणी प्रार्थना ...!!! व्हावेस आपन शतायुषी व्हावेस आपन दीर्घायुषी हि एकच माझी इच्छा आपल्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा ....!!!
220 likes
61 shares