S
Sai Bose
humor · marathi · humor
आप्या : काकू, पेढे घ्या. .मला दहावीला 70% मार्क्स मिळाले. काकू : काय रे , पण कधी अभ्यास करतांना दिसला नाहीस? 😕 आप्या : काय काकू. .....! मुलगा झाल्यावर तूम्ही पेढे वाटले तेव्हा आम्ही असेच विचारले का? 😅😅😅😅😅😅😅😅
141 likes
53 shares