Back to feed
N
Nisha Das humor · marathi · humor

आॅपरेशनच्या अगोदर, पेशंटने आॅपरेशन टेबल जवळ *"फुलांचा हार"* बघितला ... पेशंट : डाॅक्टर हा *"फुलांचा हार"* कशासाठी ❓❓ डाॅक्टर : आज हे माझे पहिले आॅपरेशन आहे ... यशस्वी झाले तर *"मला"* नाहीतर *"तुला"* 😂 😂 😜 😝

219 likes 63 shares
WhatsApp