S
Sahil Bagale
humor · mixed · humor
आपला अँडमिन बाईक वरुन जात असतो पण पोरगी बघन्याच्या नादात धपकन पडतो . मुलगी : Oh My God! काही लागल तर नाही ना ? . . . . अँडमिन : नाही ग वेडे, आम्ही असेच उतरतो..... 😁😁☺
220 likes
16 shares