D
Diya Chauhan
humor · mixed · humor
आपला अँडमिन बाईक वरुन जात असतो पण पोरगी बघन्याच्या नादात धपकन पडतो . मुलगी : Oh My God! काही लागल तर नाही ना ? . . . . अँडमिन : नाही ग वेडे, आम्ही असेच उतरतो.??
96 likes
69 shares