Back to feed
D
Diya Pawar family · marathi · family

आपला एडमिन बायकोला घेउन पहिल्यांदाच सासुरवाडिला गेला ..... त्याचे खुप स्वागत करण्यात आले ... पाच पकवाने बनवली होती ... जेवताना सासूने विचारले .... जावई बापू तुम्हाला कोणती डीश आवडते ..?? एडमिन म्हणाला .... . . . . . "टाटा स्काय"

158 likes 76 shares
WhatsApp