I
Ishaan Verma
love · marathi · romantic
आपला कोणी प्रियकर अथवा प्रेयसी असणे म्हणजेच प्रेम नसते रोज रोज "आय लव्ह यु" म्हणणे म्हणजेच प्रेम नसते तर आपल्या आयुष्यात कोणी तरी अशी व्यक्ती असणे ज्याच्यावर / जिच्यावर आपला इतका विश्वास असणे कि तुम्ही त्यांना किती हि दूर केलेत.. त्यांचे मन किती हि दुखावलेत... तरी देखील ते तुमची साथ सोडणार नाहीत... ते केवळ "तुमचेच होते.. तुमचेच आहेत.... आणि तुमचेच राहतील...." हाच एक विश्वास ज्या व्यक्ती बद्दल वाटतो तेच आहेत तुमचे "खरे सोबती...." आणि हेच खरे प्रेम.....:)
132 likes
46 shares