Back to feed
K
Kabir Pawar Attitude · Marathi · Attitude

आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका. एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि तारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला. 😊😊😊😊😊😊 हाक तुमची........ साथ आमची.... 🙏 🌹शुभ राञी🌹🙏

132 likes 15 shares
WhatsApp