Back to feed
I
Ishaan Iyer humor · marathi · humor

आपला ग्रुप 29,30,31 फेब्रुवारीला बंद असेल कृपया कोणी पोस्ट करू नका. 29, 30, 31 फेब्रुवारीला एडमिन अमेरिका मध्ये आहे. डोनाल्ड ट्रम्प ने जेवायला बोलावलं आहे. जत्रा हाय तिकडची....😜💁 😀😀🙏🙏😀😀❤💐 🍺🍺🍤🍤🍗🍖🍺🍺

131 likes 70 shares
WhatsApp