S
Sai Yadav
humor · marathi · humor
आपली चूक असताना जो माफी मागतो , तो प्रामाणिक अ सतो . आपली चूक आहे की नाही हे माहित नसताना जो माफी मागतो , तो शहाणा असतो . आपली चूक नसताना माफी मागतो तो नवरा असतो .
218 likes
61 shares