M
Manav Kumar
humor · marathi · humor
आपली चूक असताना जो माफी मागतो , तो प्रामाणिक असतो . आपली चूक आहे की नाही हे माहित नसताना जो माफी मागतो , तो शहाणा असतो . आपली चूक नसताना माफी मागतो तो नवरा असतो
73 likes
15 shares