S
Saanvi Mishra
spiritual · mixed · spiritual
आपले नेते जनतेला भडकवतायेत, कोणत्या मंदिरात जेव्हा जनता दर्शनासाठी रांगा लावते, तेव्हा हेच नेते vip दर्शन घेऊन जातात तेव्हा नाही दिसत का यांना? जनता रांगेत उभी आहे ते 😠
230 likes
55 shares