A
Ayaan Rao
humor · mixed · humor
आपली मिंग्लिश आई तिच्या लहान मुलाला दंतवैद्याकडे घेऊन जाते वैद्य :बाळा तोंड उघड - २ - ४ वेळा सांगूनही तो आ करत नाही . वैद्य आईकडे बघतो आई : त्याला eng शिवाय कळत नाही. वैद्य: open u r mouth तरी बाळा ढिम्म मग आई म्हणते : बाळा do आ , do आ मग ते त्वांड उघडत
142 likes
37 shares