"आपली स्तुती आपण स्वता:च करावी....कारण तुमची बदनामी करायला बाहेरच्या जगात भरपुर रिकाम टेकडे बसले आहेत.... "स्वच्छ चरित्र आणि धाडसी कर्तृत्व कुणा कडूनच उसने मिळत नाही ते फक्त स्वता:लाच निर्माण करावे लागते.....
45 likes
56 shares