V
Vanya Gupta
Good_Morning · Marathi · Life
*आपुलकी असेल, तर जिवन सुंदर..* *💐 फुले असतील, 💐* *तर बाग सुंदर...* *गालातल्या गालात* *एक छोटस हसु असेल,* *😊 तर चेहरा सुंदर...* *आणि....* *नाती मनापासून जपली,* *तरच आठवनी सुंदर...!* *🌺🌼Good Morning💐🌸*
240 likes
70 shares