Back to feed
R
Riya Mishra Good_Morning · Marathi · Life

आपल्या अवती भोवती असे अनेकजण असतात की ज्यान्च्याकडून आपणास सतत काही ना काही शिकायला मिळत असते. भले तो लहान असो व मोठा, श्रीमंत असो वा गरीब. "त्याच्या" प्रतेक अनुभवातून आपल्या जीवनाचा एक नविन अध्याय घडत असतो. .... अशा तमाम गुरुंना माझा सलाम 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 की ज्यांच्यामुळे माझ्या जीवनाला निर्णायक वळण मिळाले व् माझ्या जीवनाला अर्थ प्राप्त झाला 🌷💐🙏🏼 गुरु पौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐🌷 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

207 likes 82 shares
WhatsApp