A
Arjun Kapoor
Good_Morning · Marathi · Life
*आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडांच्या अवयवासारखीच असतात*. *काही फांदीसारखी ― जास्त जोर दिला कि तुटणारी*.. *काही पानासारखी ― अर्ध्यावर साथ सोडणारी*.. *काही काट्यासारखी ― सोबत असून टोचत राहणारी*.. *आणि काही मुळांसारखी ― न दिसताही सुरुवातीपासुन शेवटपर्यंत साथ देणारी*.....! 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
194 likes
64 shares