Back to feed
S
Sara Patel Good_Morning · Marathi · Life

*"आपल्या आयुष्यात येणारी माणसंही 👥झाडांच्या अवयवासारखीच🌴 असतात.* *काही🌿 फांदीसारखी ― जास्त जोर दिला कि तुटणारी..* *काही 🍂पानासारखी ― अर्ध्यावर साथ सोडणारी..* *काही काट्यासारखी ―सोबत असून टोचत राहणारी..* *आणि काही मुळांसारखी ― न दिसताही सुरुवातीपासुन शेवटपर्यंत साथ 🌾देणारी."* *🍃🌺 शुभ सकाळ 🌺🍃*

160 likes 41 shares
WhatsApp