Back to feed
S
Shaurya Agarwal Good_Morning · Marathi · Life

आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडांच्या अवयवासारखीच असतात. काही फांदीसारखी ― जास्त जोर दिला कि तुटणारी.. काही पानासारखी ― अर्ध्यावर साथ सोडणारी.. काही काट्यासारखी ― सोबत असून टोचत राहणारी.. आणि काही मुळांसारखी ― न दिसताही सुरुवातीपासुन शेवटपर्यंत साथ देणारी.....! 🌺 शुभ सकाळ 🌺

169 likes 22 shares
WhatsApp