Back to feed
J
Jiya Das Life · Marathi · General

आपल्या आवडत्या व्यक्तीला वेळ देऊ शकला नाहीत तर दुरावा वाढतो अंतर वाढते..... यात चूक त्याची पण नसते आणि तिची पण नसते....चूक वेळेची असते... यावर एकाच उपाय आहे..... त्या व्यक्तीला जितके क्षण द्याल ते असे द्या कि .तुमच्या सोबतचे ते दोनच क्षण त्या व्यक्तीच्या एकांतातल्या शंभर क्षणावर भारी पडतील...... जीवाला जीव देणारी माणसं खूप कमी असतात त्यांना असे गमवू नक...

97 likes 11 shares
WhatsApp