Back to feed
M
Meera Kulkarni humor · marathi · humor

आपल्या घरी आलेल्या मैत्रिणींसमोर, रूबाबाने आपल्याला इंग्लिश बोलता येते हे दाखविण्यासाठी बंड्याने घरच्या कुत्र्याला बिस्कीट दिले आणि म्हणाला "टेक टॉमी टेक".. आणि टॉमी जाऊन भिंतीला टेकला. कारण टॉमीला मराठी भाषेचा अभिमान होता. ..😅😅😂😂

9 likes 24 shares
WhatsApp