Back to feed
R
Riya Kulkarni friendship · mixed · friendship

आपल्या जगण्याची Stratargy आहे.. . . मित्रांसाठी जीव पण देईन, वेळ पडली तर जीव पण घेईल, . . . कारण, काळीज चिरून दुष्मनांचे हिम्मत ठेवतो पुढे जाण्याची, आई एकविराचा Porya मी, हीच तर Style आहे माझ्या जगण्याची.. FRIENDS FOREVER...

162 likes 71 shares
WhatsApp