आपल्याला चांगलच माहित असतं कि मृत्यू हा अटळ आहे, हा येणारच. आपल्या मृत्यूनंतर आपण काहीही घेऊन जात नाही, तरीही आपण माझं माझं करत जगत असतो. आपल्या मृत्यूनंतर हि व्यक्ती चांगली होती किंवा हि व्यक्ती वाईट होती या दोन गोष्टी मागे राहतात.
162 likes
55 shares