S
Saanvi Kapoor
humor · mixed · humor
आपल्याला जीवनात एकच स्त्री योग्य रस्ता दाखवत असते ती शक्यतो चुकत नाही. आपण तिने सांगितलेल्या मार्गाने नाही गेलो आणि चुकलो तरी ती आपल्याला घालून पाडून बोलत नाही. आपल्यावर चिडत नाही. उलट परत योग्य मार्ग सांगते. त्या मध्ये तिचा काहीही स्वार्थ नसतो. ती म्हणजे... गुगल मॅप ची ती जीपीएस (GPS) वाली बाई! तिला पण महिला दिनाच्या शुभेच्छा 😂😂😂😂
250 likes
49 shares