Back to feed
R
Riya Kumar Good_Morning · Marathi · Life

आमची आपुलकी समझायला वेळ लागेल. पण जेव्हा समझेल तेव्हा वेड लागेल. लोक रुप पाहतात. आम्ही ह्रदय पाहतो. लोक स्वप्न पाहतात. आम्ही सत्य पाहतो. फरक एवढाच आहे की, लोक जगात आपली माणस पाहतात. पण आम्ही आपल्या माणसामध्येच जग पाहतो ! 💐 शुभ प्रभात💐

223 likes 31 shares
WhatsApp