S
Shaurya Chauhan
Good_Morning · Marathi · Life
*आमची आपुलकी समझायला वेळ लागेल.* *पण जेव्हा समझेल तेव्हा वेड लागेल.* *लोक रुप पाहतात.* *आम्ही ह्रदय पाहतो.* *लोक स्वप्न पाहतात.* *आम्ही सत्य पाहतो.* *फरक एवढाच आहे की,* *लोक जगात आपली माणस पाहतात.* *पण आम्ही आपल्या माणसामध्येच जग पाहतो !* 🌿🌿💐 *सुप्रभात*💐🌿🌿
174 likes
33 shares