N
Nisha Reddy
patriotic · mixed · patriotic
आमचं गण्या लईच हुश्शार बया!! गुरुजी : गण्या जगात देश किती ? नीट सांग नाहीतर मुस्काट फोडेन गण्या : १ च देश आहे..... भारत! गुरुजी ; (संतापून) आणि मग अमेरिका , पाकिस्तान, चिन, नेपाळ ह्या काय तुझ्या सासूरवाड्या आहेत का? गण्या : गुरुजी आता मस्करी नको हं, ....... हे तर विदेश आहेत ना!! गण्या Rrrrrocked.., गुर्जी Shocked!!! ;)
195 likes
10 shares