A
Anika Mehta
humor · mixed · humor
आमच रोह्याापण🙇🏻 परश्या सारख प्रपोज मारायला गेल आणि बारक्या पोराकड लवलेटर दिल🏃🏻 पोरग परत येऊन rohyala म्हणाल रोह्या दादा 😮 रोह्या दादा 😮 💃कीरनि दिदी म्हणाली😯 कीरनि दीदी म्हणाली😯 . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . एन्गेंज हाय ऽऽऽऽ ...😜😂😂😂
30 likes
62 shares