R
Riya Mishra
humor · marathi · humor
आमच्या कॉलेजची मैत्रीण काल अशीच अचानक भेटली.. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, मग गाडी संसाराकडे वळाली.. . मैत्रिणीने मला विचारलं ,"मुलं बाळं काय ?" . . . . . . मी म्हणालो "हो दोन आहेत.. पहिलीला एक अन दुसरीला एक..!!" . . .😳😳 . मैत्रीण जागेवर बेशुद्ध . . . खरंच अवघड आहे मराठी भाषा समजणं... कशीही वळते..!!परत नीट वाचा। 😝😂😂 😂😂😂😂😂😂😂
51 likes
23 shares