N
Nikhil Bose
humor · mixed · humor
आमच्या घरी सारखे नातेवाईक येत होते .. मग पुण्याच्या मावशी ने LIC AGENT बनायला सांगितले.. आता तीन वर्ष झाली आमच्याकडे एक पण नातेवाईक फिरकला नाही . 😝😝😝
186 likes
83 shares