N
Nikhil Mehta
humor · mixed · humor
आमच्या घरी सारखे नातेवाईक येत होते .. मग पुण्याच्या मावशी ने मला *Amway* चा व्यवसाय सुरु करायला सांगितला.. आता दोन् वर्ष झाली आमच्याकडे एक पण नातेवाईक फिरकला नाही . 😝😝😝
106 likes
82 shares