M
Manav Kulkarni
friendship · marathi · friendship
आम्ही अनोळखी होतो फक्त ऐकमेकांना ओळखायचो तिनेच मैत्रिचा हात पुढे केला आणि मित्र बनुन गेलो तिच्या मनात काय होतं ते मला माहित नव्हतं मी फक्त माझं मैत्रीचं नातं निभावत होतो हळुहळु कुणास ठावुक काय होऊ लागलं मला मी तिच्याशिवाय राहु शकत नाही अस भासु लागलं मला मी फक्त माझं मैत्रिचं नातं पुर्ण करत होतो पण मैत्रीचं नातं पुर्ण करता करता तिच्याच प्रेमात पडलो.
201 likes
72 shares