S
Sai Gupta
humor · marathi · humor
आम्ही काही सदस्याना डव्ह लावण्यास दिला ::: ::: परंतु त्यांचा चेहरा खुलला नाही. ***** ::: ***** तर काही सदस्याना आम्ही गटारीचे आमंत्रण दिले. ::: ::: त्यांचा चेहरा तात्काळ खुलला आणि ताजा तवाना दिसू लागला.😂😅🍺🍻🐓🥃
37 likes
90 shares