A
Aarav Malhotra
humor · mixed · humor
आम्ही पण ४ सर्जिकल स्ट्राईक केलेत. पण कधी बोभाटा केला नाही. -sp😏 पहीला सर्जीकल स्ट्राईक धरणात, दूसरा महाराष्ट्र सदनात, तीसरा लवासात चौथा पुरावे मीटवण्यासाठी मंत्रालयात. 😂😂😂😂😂😂
205 likes
20 shares