Back to feed
S
Sahil Malhotra humor · marathi · humor

आम्ही सैराट होण्या अगोदरच . आई वडिलांच्या इच्छेनुसार लग्न केलं ! . त्यामुळे आम्हाला "आर्ची "नाही तर "मिर्ची"🌶 मिळाली ! 😜😜 . आखील भारतीय अरेंज-मेरेज संघटना😝😝 😬😝😝😝😄😄😄😂😂😂😉

220 likes 12 shares
WhatsApp