Back to feed
S
Sahil Das humor · marathi · humor

आयला मराठी सिरयल चा पण काय सिक्वेन्स ठेवलाय... 07:00 वाजता - *लागिर झाल जी* . . . . . . 07:30 वाजता - *तुझ्यात जिव रंगला* . . . . . . 08:00 वाजता- *माझ्या नवरयाची बायको* . . . . . आणि 08.30- वाजता तर *तुझ माझ ब्रेकअप* वा रे वा झी मराठी…… 😜😜😜😜😜

119 likes 73 shares
WhatsApp