N Navya Sharma Life · Marathi · General आयुष्य एक भलं मोठं भंगारघर आहे. जुन्या जंगलेल्या आठवणी खचून भरल्याय त्यात. ज्या फक्त असल्याचा भास करवतात,पण उपयोगीच नाहीत. 🕊⚘🕊⚘🕊⚘🕊⚘ lifeआयुष्यभलंमोठंभंगारघर 121 likes 88 shares WhatsApp Copy