Back to feed
M
Meera Iyer Good_Morning · Marathi · Life

*आयुष्य कधी कडीपत्त्यासारख होऊ* *नये,लोक चवीपुरत राहु देतात आणी मग काढून फेकून देतात* .... *आपले दुःख मोजक्या १%* *लोकांपाशी व्यक्त करा,* *कारण* *५०% लोकांना काही पर्वा नसते* *आणि* *४९% लोकांना तुम्ही अङचणीत* *आहात याचा आनंद असतो.* *शुभ सकाळ* 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

11 likes 73 shares
WhatsApp