A
Anaya Sharma
Good_Morning · Mixed · Good_Morning
आयुष्य खुप कमी आहे, ते आनंदाने जगा..! प्रेम् मधुर आहे, त्याची चव चाखा..! क्रोध घातक आहे, त्याला गाडुन टाका..! संकटे ही क्षण भंगुर आहेत, त्यांचा सामना करा..! आठवणी या चिरंतन आहेत, त्यांना ह्रदयात साठवून ठेवा..! 💐💐 💐💐 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
251 likes
14 shares