Back to feed
S
Shaurya Kapoor Good_Morning · Marathi · Life

आयुष्य जगण्याच्या २ पध्दती: पहिली - जे आवडते ते मिळवायला शिका. दुसरी - जे मिळवले आहे तेच आवडून घ्यायला शिका. 🍃🍂🌿🌾🌱🍁 नेहमी इतरांशी स्वतःची तुलना करत बसू नका...... असे करून स्वतःची किंमत कमी होते. एक नेहमी लक्षात असू ध्या, आपण जगात सगळ्यात अनमोल आहोत............. चांगले हृदय आणि चांगला स्वभाव दोन्ही आवश्यक आहेत... 🍃🍂🌾🌿🌱🍁 चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जीवनभर टिकून राहतात... 🌼🍃🍂🌾🌿🌱🍁🌼 शुभ सकाळ

76 likes 84 shares
WhatsApp