P
Prisha Bagale
Good_Morning · Marathi · Life
आयुष्य जगण्याच्या २ पध्दती: पहिली - जे आवडते ते मिळवायला शिका. दुसरी - जे मिळवले आहे तेच आवडून घ्यायला शिका. 🍃🍂🌿🌾🌱🍁 एक नेहमी लक्षात असू ध्या, आपण जगात सगळ्यात अनमोल आहोत............. चांगले हृदय आणि चांगला स्वभाव दोन्ही आवश्यक आहेत... 🍃🍂🌾🌿🌱🍁 चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जीवनभर टिकून राहतात... 🌼🍃🍂🌾🌿🌱🍁🌼 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
219 likes
51 shares